मंगळवार ए.ए. मीटिंग लिस्ट पुणे
१ आशा किरण समुह : फादर बार्को हॉल, शिवाजी मार्केट जवळ, चार बावडी पोलिस चौकी समोर, कॅंम्प, पुणे ४११००१
संपर्क : ९८२२०२०३४९, ९४२२३०८०५३
गुगल मॅप लिंक: https://goo.gl/maps/PULEThcVB9SCTxc77
सकाळी ०७:३० ते ०९:००
२ गुड मॉर्निंग समुह : एए पुणे इंटरग्रुप कार्यालय, खोली क्रमांक ५, नेहरू स्टेडियम, टिळक रोड क्षेत्रीय कार्यालय, ९९० शुक्रवार पेठ, पुणे २.
संपर्क: ८३०८६१२१५४, ९५१८९९४६२९
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/fisCSHFBTeJkj4fs5
सकाळी ०७:३० ते ०९:००
३ दिशा समुह : छत्रपती संभाजी प्राथमिक शाळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर, थोरात उद्यानाजवळ, कर्वे पुतळ्याजवळ, कोथरूड, पुणे ४१११०३८
संपर्क: ९०२१९२५२४२, ९८९०९९८६४४
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/sKtdeNX4U7Xj4WRq6
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
४ फाउंटन ऑफ जॉय : स्वामी विवेकानंद शाळा, विद्यानिकेतन नं. ९, युनिव्हर्सिटी गेट, पुणे युनिव्हर्सिटी रोड, गणेशखिंड, पुणे, ४११००७
संपर्क: ९८२२२८८८८६, ९८२२८२४६२०
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/uWarxfvuVG4UkRvg7
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
५ हेल्पिंग हँड समुह : लेन नंबर १३, ओंकार प्रतिष्ठानचे साईबाबा मंदिर, लेन नंबर १३एन समोर, टिंगरे नगर, पुणे ३२.
संपर्क: ८६९८१०७७४४, ८८८८५३०६९४
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/j5vS5R1ATMCzqL9m9
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
६ नवजीवन समुह, सातारा : शारदा विद्यामंदिर, नगरपालिका शाळा क्र ३, राजवाडा बस-स्टॉप शेजारी, सातारा ४१५००२
संपर्क: ९८८१७७३७९९, ९८८१६६१०६९
गुगल मॅप लिंक: https://maps.google.com/?cid=1093856837451428413&entry=gps
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०८:३०
७ पुनर्जीवन समुह : डॉ. (सौ.) एरिन नगरवाला प्राथमिक शाळा, सेंट्रल अव्हेन्यू, कल्याणी नगर, पुणे ४११००६
संपर्क: ९८२३२४३७६८, ८८३०६९०१६१
गुगल मॅप लिंक (पत्ता): https://goo.gl/maps/9AnVEwaAeQuXNARf9
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
८ साखळी समुह : शांताबाई लडकत इंग्लिश शाळा, संत कबीर पोलिस चौकीजवळ, ३७०, जवाहरलाल नेहरू रोड, नवीन नाना पेठ, गणेश पेठ, पुणे, ४११००२
संपर्क: ८९९९९४८६२९, ९८२२१४६६६१
गुगल मॅप लिंक: https://maps.google.com/?cid=12648661476805784857&entry=gps
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
९ संदेश समुह : क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा, जनरल अरुण वैद्य स्टेडियम समोर, भवानी पेठ, पुणे ४११०४२
संपर्क: ८६०५१७२२९६, ९५६१५८६७४५
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/YHoTecAz8APspBQV7
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
१० सन्मित्र समुह, वेळू : ग्रामपंचायत हॉल वेळू (रहिमतपूर) ता. कोरेगांव, जि. सातारा ४१५५११
संपर्क: ९५७९५५९३४०, ८३०८९३१७१९
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/wyamJvPXgtmXcTJh9
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
११ श्रद्धा समुह : पोकळे शाळा, स्टर्लिंग निसर्ग II, धायरी फाटा, पुणे , महाराष्ट्रा ४११०४१
संपर्क: ८८८८१०८६१२, ९९२१२३४९९७
Google नकाशा लिंक: https://maps.app.goo.gl/X4TCPVpmSRjdEB1n8
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
१२ स्वीकार समुह : श्री. संत गाडगे महाराज विद्यालय, तळमजला, हॉटेल ज्योती जवळ, मेन रोड, कोंढवा खुर्द, पुणे ४११०४८
संपर्क: ९२२६९८०४११, ९८५००७३७९७
गुगल मॅप लिंक: https://maps.app.goo.gl/EJeKsKXmCKqETL2WA
संध्याकाळी ०७:३० ते रात्री ०९:००
No comments:
Post a Comment