The 12 Promises in Marathi
आपल्या
विकासाच्या या अवस्थे आपन जर परिश्रम पूर्वक केले तर अर्धा पल्ला
गाठण्यापूर्वी सुध्दा या विकासाची गती पाहून आपन आशचर्य चकित होऊ.
१)आपल्याला एका नव्या स्वातंत्र्याची आणि नव्या सुखाची जाणीव होणार आहे.
२)भूतकाळाबद्दल आपण खेद करणार नाही किंवा त्यावर पडदा टाकण्याची आपल्याला इच्चा हि होणार नाही.
३)प्रस्संनता या शब्दाची आपल्याला खरी किंमत कळेल.
४)आपल्याला शांतता लाभेल.
५)आपण कितीही खालच्या पतीळीवर गेलेलो असलो तरी आपला अनुभव दुसर्यांना कसा उपयुक्त होईल याचे माञ आपल्याला ज्ञान होइल.
६)निरूपयोगी पणा स्वतः बद्दलची कीव या दोन्ही भावना नाहीशा होतील.
७)स्वार्थी गोष्टी बद्दल आपल्याला आस्था रहाणार नाही आणि आपल्या बांधवांबद्दल माञ आस्था जागृत होईल.
८)स्वार्थ नकळत निघून जाईल.
९)जीवनाबद्दलचा सारा दृष्टीकोन बदलून जाईल.
१०)लोकांची आणि आर्थिक असुक्षिततेची भीती नष्ट होईल.
११)पूर्वी ज्या परिस्थिती बद्दल आपण गोंधळून जात होतो ती हातळण्याचे आपल्याला उस्फुर्त ज्ञान होईल.
१२)आकस्मितपणे आपल्याला जाणीव होईल कि आपण स्वतःसाठी जे करू शकत नव्हतो ते परमेश्वर आपल्या साठी करीत आहे.
हि आश्वासने अतिशयोक्तीची आहेत का?
आम्हाला वाटत नाही.आमच्या बाबतीत ती पुरी केली जात आहेत-
कधी तातडीने तर कधी हळू हळू आपण त्यांच्या साठी झटलो तर ती नेहमीच सध्या होतील.
बिगबुक मधे आश्वासने क्रम देऊन लिहीलेली नाहीत.. कारण ती कमी अधिक प्रमाणात मिळतात, काही प्रसंगी व परिस्थितीत एकाहून अधिक पुर्ण झालेली लक्षात येतात.... आश्वासने ही आपण आचरणात आणत असलेल्या 12 पायऱ्यांच्यामुळे आपल्या प्रत्येक विभागात होणार्या प्रगतीमधे ती लागु झालेली दिसून येतात.... त्यामुळे आश्वासने क्रमांक देऊन सांगीतलेलीच नाहीत.... हि क्रमवारी नंतर कुणीतरी हौशी सजावटकाराने केलेली आहे. आणि मग बाकीजण शहानिशा न करताच तोच आश्वासने 12 आहेत हाच कित्ता गिरवत आहेत... हे कितपत योग्य आहे हे बघावं...
ReplyDelete